प्रकाशपर्व न्यूज – अधिकृत पत्रकार ओळखपत्र अर्ज
प्रकाशपर्व न्यूज मार्फत अधिकृत Press ID प्रदान करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती अचूक भरून अर्ज सादर करावा.
पात्रता निकष
- वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
- किमान १२वी उत्तीर्ण (प्राधान्य).
- मोबाईल व इंटरनेट वापरण्याचे ज्ञान आवश्यक.
- पत्रकारितेबद्दल प्रामाणिकता व सामाजिक बांधिलकी.
अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज फॉर्म पूर्ण भरा.
- Admin कडून माहितीची पडताळणी केली जाईल.
- मंजुरीनंतर अधिकृत ID Number जारी होईल.
- QR Verification प्रणाली सक्रिय होईल.
अटी व शर्ती
- खोटी किंवा भ्रामक माहिती आढळल्यास अर्ज तात्काळ रद्द केला जाईल.
- Press ID चा गैरवापर केल्यास सदस्यत्व रद्द केले जाईल.
- संस्था कोणत्याही अर्जास मंजुरी किंवा नकार देण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवते.
- ID फक्त पत्रकारितेच्या अधिकृत कार्यासाठी वैध आहे.
महत्वाची सूचना: स्पष्ट व अलीकडील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.


