सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ज्योती ताई यादव यांच्या कार्याची दखल घेत त्यांची धर्मवीर छावा विदर्भ प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.आहे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील व विदर्भ अनिकेत उमरेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. विदर्भातील गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी, कामगार, जनतेला न्याय मिळावा याकरिता धर्मवीर छावा संघटना काम करणार असून विदर्भामधे लवकरच संघटनेची बांधणी करण्यात येईल या अनुषंगाने महिलांवर होणाऱ्या अत्याचार शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचार गोरगरीब, अश्या जनतेला न्याय मिळवा या साठी विदर्भ प्रमुख महिला आधाडी या पदी निवड करण्यात आली.




