
• एकनाथ शिंदे हे कार्तिकी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टरने पंढरपुरात आले होते. चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग आणि पत्राशेड परिसराची पाहणी तसेच प्रशासकीय बैठक आटोपल्यानंतर ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई/ठाण्याकडे परतण्यासाठी हेलिपॅडवर पोहो• प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरची बॅटरी डाऊन झाल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. बॅटरीच्या समस्येमुळे हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू झाले, परंतु दुसरे इंजिन सुरू होऊ शकले नाही. बॅटरी चार्ज करण्याचे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज न झाल्याने वैमानिकाने कोणताही धोका न पत्करता उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश परवा न्यूज जिल्हा प्रतिनिधी राहुल शिंदे