
प्रकाशपर्व न्यूज जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
दिनांक :19/09/2025 जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर, राजेश सदावर्ते, महेंद्र रत्नपारखे,कुशाल दहीवाल,प्रतिक सम्राट सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाखरे,विष्णु खरात,युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, तालुका सचिव गौतम वाघमारे, कैलास जाधव,विकास जाधव, लक्ष्मण कोळे, सखाराम कोळे, सुरेश कोळे, मुरलीधर बोबडे,गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, सुनील पाईकराव यांच्या सह समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरी पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.




