धर्मवीर छावा संघटनेच्या उमरेड तालुका प्रमुख पदी अनंतकुमार बावणे यांची नियुक्ती
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अनंतकुमार बावणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची धर्मवीर छावा उमरेड तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.आहे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वअनिकेत उमरेडकर विदर्भ प्रमुख यांच्या व ज्योती ताई यादव विदर्भ प्रमुख महिला आघाडी यांच्या सुधा मार्गदशनात ही उमरेड तालुका प्रमुख नियुक्ती केली आहे. उमरेड मधील गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार जनतेला न्याय मिळावा याकरिता धर्मवीर छावा संघटना काम करणार असून उमरेड तालुका मध्ये लवकरच संघटनेची बांधणी करण्यात येईल या अनुषंगाने महिलांवर होणाऱ्या अत्याचार शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचार गोरगरीब, अश्या जनतेला न्याय मिळवा या साठी उमरेड तालुका प्रमुख या पदी निवड करण्यात आली.




