नागपूर विदर्भ वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत, ज्योती ताई यादव यांना ‘आपले रुग्ण हक्क परिषद’तर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा शिव सन्मान पुरस्कार पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या विशेष पुरस्कारासाठी केवळ १११ मान्यवरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये मनसर रामटेक तालुका येथील ज्योती यादव यांना मानाचे स्थान मिळवले आहे.
वैद्यकीय मदत कक्ष मधून अनेकं रुग्णाचे प्राण त्यांनी वाचवले आहे. व निःशुल्क सेवा त्यांनी केली असून गोर गरीब जनता, महिला रुग्ण हक्क परिषद च्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आपल्या स्वाक्षरीने हे
सन्मानपत्र देण्यात आले आहे.
सौ. ज्योती ताई यादव या वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध सेवाभावी क्षेत्रांमध्ये अविरत कार्य करत व त्यांना नारी शक्ती महिला मंडळ ची निष्ठा जपली आहे. आपले कार्य समाजाला दिशा देणारे, प्रेरणादायी व आदर्शवत आहे. भविष्यातही आपले असेच कार्य समाजहितासाठी अखंड सुरू राहो, अशा करायला मनाचा मुजरा देऊन त्याचा कायार्चा सन्मान केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मोजक्याच १११ समाजसेवकांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे या सन्मानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मा. ज्योती ताई यादव यांचे समाजाच्या विविध स्तरातून, मित्रपरिवारातून आणि मान्यवरांकडून भरघोस कौतुक व अभिनंदन होत आहे.
आपले मानवाधिकार फाउंडेशन
प्रजासत्ताक गौरव – मानवसेवा पुरस्कार 2026
सन्मान पत्र
आपल्या सामाजिक, शैक्षणिक वैकृतिक सेवाभावी दक्षेत्रातील अविरत कार्य, मानवसेवेची निष्ठा आणि समाजासाठी दिलेल्या
शिव सन्मान पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात येत आहे.
आपने कार्य समाजाला दिशा देणारे, प्रेरणादायी आदर्शवत आहे भविष्यातही आपले अमेय कार्यसमाजासाठी सुरू राहते




