0.4 C
New York

Buy now

spot_img

युवाशक्तीला नवे बळ — रोहित देवरे यांची युवासेना विधानसभा उपसंघटकपदी निवड

तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

साक्री येथे आज आयोजित भव्य कार्यक्रमात बापूसाहेब विशाल अनंतराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्त रोहित देवरे यांची महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते युवासेना विधानसभा उपसंघटक पदी नियुक्ती करण्यात आली

या सोहळ्यास साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार सौ. मंजुळाताई गावित, शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले, युवासेना जिल्हाप्रमुख सागर दादा गावित, हिलाल आण्णा माळी तसेच धुळे जिल्हा व साक्री तालुक्यातील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीमुळे साक्री तालुक्यातील युवाशक्तीला नवे बळ मिळाले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवभक्त रोहित देवरे यांच्या या महत्वपूर्ण नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com