-2.7 C
New York

Buy now

spot_img

आरटीओ कार्यालयातील मनमानीविरोधात लातूरमध्ये साखळी उपोषण – ‘जनताच मालक’चा जोरदार उद्घोष

प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर

जिल्हा प्रतिनिधी ‘जनताच मालक’ फेम जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन.

लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघ आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी, लातूर यांच्यावतीने परिवहन कार्यालयातील मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारा विरोधात साखळी उपोषण.

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांचा ‘जनताच मालक’ हा उद्घोष करीत आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com