19.5 C
New York
सोमवार, जून 16, 2025

Buy now

spot_img

जालना वरून संभाजीनगर औरंगाबाद मार्गे मुंबई ला धावणार वंदे भारत ट्रेन आता जालना ऐवजी नांदेड रेल्वे स्टेशन वरुन धावणार

जालना रेल्वे स्टेशन वरुन संभाजीनगर औरंगाबाद मार्गे मुंबई ला धावणारी वंदे भारत ट्रेन आता जालना ऐवजी नांदेड रेल्वे स्टेशन वरुन धावणार

यामुळे या रेल्वे ला संभाजीनगर औरंगाबाद ला यायला वेळ लागणार आहे विशेष म्हणजे जालना वरून संभाजीनगर औरंगाबाद मार्गे धावतांनां या रेल्वेने ८०% प्रवासी प्रवास करत असतांनां हि रेल्वेचा नांदेड पर्यंत विस्तार करण्याची काहीही गरज नसल्याची सर्व सामान्य चर्चा सध्या रंगतांनां दिसत आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com